{
  "village_code": "271900030234870000",
  "village_name": "खुल्लोड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2112,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:54:27Z",
  "surveys": [
    "101",
    "104"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा सिल्लोड\nगहाणखत लिहुन देणार : आदिनाथ काशिनाथ भोरकडे ,काशिनाथ देऊबा भोरकडे रा. खुल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6080-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 311000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101, 104 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदिनाथ काशिनाथ भोरकडे ,काशिनाथ देऊबा भोरकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 311000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रताप मारुती गायकवाड"
}
