{
  "village_code": "271900030234870000",
  "village_name": "खुल्लोड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2117,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:51:05Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. चिखली अर्बन को ऑप बँक लि चिखली शाखा सिल्लोड यांसी तर्फे शाखा व्यवस्थापक महेश विजयकुमार हिवाळे -\nगहाणखत लिहुन देणार : अर्चनाबाई बाळासाहेब वाघ रा. खुल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6540-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चनाबाई बाळासाहेब वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रताप मारुती गायकवाड"
}
