{
  "village_code": "271900030234880000",
  "village_name": "ऊंडणगाव",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10666,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:48:51Z",
  "surveys": [
    "583"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : .क्र.2026/ जमा-2/कावी-1018\nआदेश दिनांक : 05/08/2026\nतहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय सिल्लोड यांचे कार्यालयाचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85(2)अन्वये आदेश जा.क्र.2026 / जमा-2/कावी-10178. दिनांक.05/08/2026 नुसार खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली.\nवाटणीपत्र लिहुन देणार:-\n१.राजेंद्र तुकाराम वाघ (खाता क्र.) मौजे. उंडणगाव शिवारातील गट/सर्व्हेक्रमांक 583 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 2.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर. चौ.मी. संपूर्ण. जमीन पत्नीस व मुलास खालील प्रमाणे वाटून दिली आहे.\n.\nवाटणीपत्र लिहुन घेणार:-\n1.सखूबाई राजेंद्र वाघ (खाता क्र.16936) मौजे. उंडणगाव शिवारातील गट/सर्व्हेक्रमांक 583 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर. चौ.मी.\n2. दिपक राजेंद्र वाघ (खाता क्र.16937) मौजे. उंडणगाव शिवारातील गट/सर्व्हेक्रमांक 583 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर. चौ.मी.\nवरील प्रमाणे शेतजमीन वाटून दिली/घेतली.विनंती अर्ज व मा. नायब तहसीलदार साहेब, तहसिल कार्यालय सिल्लोड यांचे कार्यालयाचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85(2)अन्वये आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "किरण कैलास तायडे"
}
