{
  "village_code": "271900030234880000",
  "village_name": "ऊंडणगाव",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:48:51Z",
  "surveys": [
    "632"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबोजा नोंद कमी करणे\nलिहून देणार वी.का.सो.उंडणगाव\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर विष्णु सपकसळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : ६३२ तपशिल ३०१४ फेरफार क्रमांकाने त्यांचे आजोबा यांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "किरण कैलास तायडे"
}
