{
  "village_code": "271900030234900000",
  "village_name": "लिहा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:25:12Z",
  "surveys": [
    "475"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nविमलबाई अशोकराव डाखोरकर रा. लिहा(खाता क्रमांक120971) यांचे गट/सर्व्हे क्रमांक475, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्ञानेश्वर तेजराव साखळे , (खाता क्रमांक :-121287)गट/सर्व्हे क्रमांक 475 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5682 दिनांक 09/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 357000 घेऊन खरेदी दिली.मा.तहसीलदार साहेब सिल्लोड यांचे म.ज.म.सं.1966 च्या कलम 42 ड मधील तरतुदीनुसार जा.क्र.2026/जमा-01/एन.ए.42ड/कावी-267 आधारे दि.05/12/2025 अन्वये सबब खरेदी घेण्याऱ्याचे नावे गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले. करिता नोंद पुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "नंदु गंगाराम बासनवाल"
}
