{
  "village_code": "271900030234900000",
  "village_name": "लिहा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:25:12Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार विद्या ज्ञानेश्वर मुळे व संजय पांडुरंग सोनवणे रा. सिल्लोड यांनी विनंती अर्ज व खरेदी खात झेरॉक्स देऊन ळविले कि मौजे लिहा शिवारात जमीन गट नं 48 क्षेत्र 0 हे 97 आर पैकी क्षेत्र 0 हे 85 आर व यात विहीर संपुर्ण हिस्सा सह ज्योती कांतीलाल जैन यांच्या कडून खरेदीखत नोदणी क्र. 4268 ने दिनांक 24/06/2026 रोजी खरेदी करून घेतली आहे सदर खरेदी मध्ये विहीर हिस्सा याप्रमाणे पाणी घेण्याच्या हक्कासह आज रोजी ७/12 वर अमल झालेला नसून सदर विहिरीची नोंद ७/12 वर इतर हक्कात नोंदण्यात यावी असा विनंती अर्ज व खरेदी खताची झेरोक्स आल्या वरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "नंदु गंगाराम बासनवाल"
}
