{
  "village_code": "271900030234900000",
  "village_name": "लिहा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4150,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:02:58Z",
  "gone_at": "2026-11-05T04:08:36Z",
  "surveys": [
    "449",
    "499"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावि-1217\nआदेश दिनांक : 28/10/2026\nअर्जदार दादाराव दशरथ साखळे व कौतिक दशरथ साखळे रा.लिहाखेडी ता. सिल्लोड यांनी मा. ना. तहसीलदार साहेब सिल्लोड यांचे 85 (2) आदेश देऊन कळवले की मौजे लिहा शिवार येथील जमीन गट क्रं.449 क्षेत्र 0 हे 85 आर व गट क्र. 499 क्षेत्र 00 हे 21 आर पो.ख. 0 हे 0.01 आर जमीन असुन त्यांनी आपसात खालील प्रमाणे वाटुन दिले/वाटुन घेतले\nवाटून देणार :- कौतिक दशरथ साखळे (खाता क्र.121070) यांनी लिहा शिवार येथील जमीन गट क्र.449 क्षेत्र 00 हे 85 आर पो.ख.00. आर पैकी 0 हे 60 आर जमीन\nवाटून घेणार :- सकुबाई कौतिक साखळे (खाता क्र.121315) लिहा शिवार येथील जमीन गट क्र.449 क्षेत्र 00 हे 85 आर पैकी 00 हे 60 आर पो.ख.0.0 जमीन यांनी वाटून ताब्यात घेतली.\nवाटून देणार :- दादाराव दशरथ साखळे (खाता क्र.160) लिहा शिवार येथील जमीन गट क्र.499 क्षेत्र 00 हे 21 आर पैकी 00 हे 21 आर पो.ख.00.हे.0.01 आर जमीन वाटून दिली.\nवाटून घेणार :- कौतिक दशरथ साखळे (खाता क्र.121070) लिहा शिवार येथील जमीन गट क्र.499 क्षेत्र 00 हे 21 आर पैकी 00 हे 21 आर पो.ख.00 हे 0.01 जमीन यांनी वाटून ताब्यात घेतली.\nवरील प्रमाणे मा. ना. तहसिलदार सिल्लोड यांच्या न्यायालयात म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये प्राप्त आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि-1217 दिनांक 28/08/2026 नुसार वाटणी पत्र करून दिले/घेतले असुन सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली सदर पुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "नंदु गंगाराम बासनवाल"
}
