{
  "village_code": "271900030234910000",
  "village_name": "खेडी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1483,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:54:36Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2025/जमा-2/कावि-590\nआदेश दिनांक : 09/01/2025\nअर्जदार रामराव तुकाराम डापके रा. लिहाखेडी ता. सिल्लोड यांनी मा. ना. तहसीलदार साहेब सिल्लोड यांचे 85 (2) आदेश देऊन कळवले की मौजे खेडी शिवार येथील जमीन गट क्रं.51 क्षेत्र 00 हे 32 आर जमीन असुन त्यांनी आपसात खालील प्रमाणे वाटुन दिले/वाटुन घेतले\nवाटून देणार :- रामराव तुकाराम डापके (खाता क्र.1079) यांनी खेडी शिवार येथील जमीन गट क्र.51 क्षेत्र 00 हे 32 आर पो.ख.00.आर पैकी क्षेत्र 00 हे 16 आर\nवाटून घेणार :- 1) दिपक लक्ष्मण डापके अ.पा.क. कांताबाई लक्ष्मण डापके (खाता क्र.1101) खेडी शिवार येथील जमीन गट क्र.51 क्षेत्र 00 हे 16 आर पो.ख.0.0 आर जमीन यांना वाटून ताब्यात दिली.\nवरील प्रमाणे मा. ना. तहसिलदार सिल्लोड यांच्या न्यायालयात म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये प्राप्त आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि-590 दिनांक 09/01/2026 नुसार वाटणी पत्र करून दिले/घेतले असुन सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली सदर पुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "नंदु गंगाराम बासनवाल"
}
