{
  "village_code": "271900030234920000",
  "village_name": "मांडणा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3536,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:18:21Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/जमा-2/कावि-568\nआदेश दिनांक : 30/12/2025\nअर्जदार सांडू नामदेव लोकांडे व किसन नामदेव लोखंडे रा.मांडणा ता. सिल्लोड यांनी मा. ना. तहसीलदार साहेब सिल्लोड यांचे 85 (2) आदेश देऊन कळवले की मौजे मांडणा शिवार येथील जमीन गट क्रं.144 क्षेत्र 1 हे 54 आर जमीन असुन त्यांनी आपसात खालील प्रमाणे वाटुन दिले/वाटुन घेतले\nवाटून देणार :- सांडू नामदेव लोकांडे व किसन नामदेव लोखंडे (खाता क्र.190) यांनी मांडणा येथील जमीन गट क्र.144 क्षेत्र 1 हे 54 आर पो.ख.00. आर पैकी\nवाटून घेणार :- 1) सांडू नामदेव लोकांडे (खाता क्र.9062) मांडणा शिवार येथील जमीन गट क्र.144 क्षेत्र 1 हे 54 आर पैकी 00 हे 85.50 आर पो.ख.0.0 जमीन यांना वाटून ताब्यात दिली.\nवाटून घेणार :- 2) किसन नामदेव लोखंडे (खाता क्र.9063) मांडणा शिवार येथील जमीन गट क्र.144 क्षेत्र 1 हे 54 आर पैकी 00 हे 68.50 आर पो.ख.00. आर जमीन यांना वाटून ताब्यात दिली.\nवरील प्रमाणे मा. ना. तहसिलदार सिल्लोड यांच्या न्यायालयात म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये प्राप्त आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि-568 दिनांक 30/12/2026 नुसार वाटणी पत्र करून दिले/घेतले असुन सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली सदर पुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "नंदु गंगाराम बासनवाल"
}
