{
  "village_code": "271900030234920000",
  "village_name": "मांडणा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3545,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:00:49Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुरेश हनुमंता लोखंडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुरेश हनुमंता ऐवजी सुरेश हनुमंता लोखंडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सिल्लोड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र.2026/जमा-2/कवी-3044 दि. 16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- (A-2660803) अन्वये सुरेश हनुमंता ऐवजी सुरेश हनुमंता लोखंडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "नंदु गंगाराम बासनवाल"
}
