{
  "village_code": "271900030234930000",
  "village_name": "मोहळ",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2281,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:22:00Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमीराबाई रामधन सौंदर रा.मोहळ ता.सिल्लोड यांनी अर्ज देवून कळवले कि त्यांच्या नावावर असलेल्या मौजे मोहाळ शिवारातील गट नं 116 मध्ये त्यांच्या जमिनीत त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे करिता त्यांचा अर्ज, स्थळ पाहणी पंचनामा व १०० रुपयाच्या मुद्रन्कावरील संमती पत्राधारे नोंद घेण्यात आली. पुढील कार्याहीस्तव सादर",
  "talathi": "प्रताप मारुती गायकवाड"
}
