{
  "village_code": "271900030234940000",
  "village_name": "बहुली",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1916,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:14:25Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा. नायब तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय सिल्लोड यांचे कार्यालयाचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85(2)अन्वये आदेश जा.क्र.2026 / जमा-2/ कावी-1142 . दिनांक.28/08/2026 नुसार खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली.\nवाटणीपत्र लिहुन देणार:-\n1.लक्ष्मीबाई कचरु भोंबे 2.बाळू कचरु भोंबे 3.अनु कृष्णा सुरडकर 4.भाग्यश्री संतोष हाडोळे 5.गंगा अजिनाथ शिंदे रा.बहुली तालुका सिल्लोड (खाता क्र.489) मौजे. बहुली शिवारातील गट/सर्व्हेक्रमांक 47 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. चौ.मी जमीन खालील प्रमाणे वाटून दिली आहे.\nवाटणीपत्र लिहुन घेणार:-\n1. बाळू कचरु भोंबे रा.बहुली तालुका सिल्लोड (खाता क्र.1603) ) मौजे. बहुली शिवारातील गट/सर्व्हेक्रमांक 47 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. चौ.मी जमीन\nवरील प्रमाणे शेतजमीन वाटून दिली/घेतली.विनंती अर्ज व मा. नायब तहसीलदार साहेब, तहसिल कार्यालय सिल्लोड यांचे कार्यालयाचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85(2)अन्वये आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "क्रिष्णा विठ्ठल पायगव्हान"
}
