{
  "village_code": "271900030234980000",
  "village_name": "मुकपाठ",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:20:21Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार श्री.महेबुबखाँ सायखॉ रा.अजिंठा ता.सिल्लोड यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे मुकपाठ शिवारातील गट नंबर 34 मध्ये स्वखर्चाने एक नवीन विहीर खोदली असून विहिरीचे काम पूर्ण झालेले आहे.खातेदाराचा अर्ज,शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा नुसार 7/12 मध्ये नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "समाधान सखाराम जुंबड"
}
