{
  "village_code": "271900030234990000",
  "village_name": "अजिंठा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:47:07Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार गजराबाई शिवनारायण लहीवाल यांनी अर्ज व नोंदणीकृत हक्कसोडपत्र अनु क्र 10078 वर्ष 2026 दिनांक 10/09/2029 सादर करून कळविले की, मौजे अजिंठा येथील गट क्र 139 मध्ये लिहून घेणार १)गजराबाई शिवनारायण लहीवाल\nलिहून देणार १) जीवनलाल मोतीराम कसुदने कारणे आम्ही कायमचे विनामोबदला हक्कसोडपत्र तुमच्या हक्कात लिहून देतोत,की, मौजे अजिंठा ता,सिल्लोड जी छत्रपती संभाजीनगर येथील मिळकत आहे.मौजे अजिंठा गट नं 139 मध्ये आमचे वडिलोपार्जित मालकी हक्कातील असलेल्या जमिनीचा 7/12 रेकार्डवर वारसाने फे.फा.क्र 2176 नुसार नावे आलेले आहेत सदरील मिळकतीवरील असलेला आमचा वडिलोपार्जित येणाऱ्या हिसाच्या हिस्यावरील आम्ही आमचा विना मोबदला संपूर्ण हक्क सोडत आहोत करिता अर्जदाराने अर्ज व नोंदणीकृत हक्कसोडपत्र दाखल केल्या वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरी स्तव सादर.",
  "talathi": "शंकर नारायण दागोडे"
}
