{
  "village_code": "271900030235020000",
  "village_name": "आनाड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:45:39Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार १) शेख जाहेद शेख गुलाब यांनी तहसील कार्यालय सिल्लोड येथील आदेश जा.क्र २०२४/जमा-०२/कावि-१७९२ दिनांक २३/०१/२०२५ विनंती अर्ज व हिबानामा दिनांक १७/०८/२०२५ सादर करून कळविले की त्यांनी त्याच्या नावे असलेली अनाड शिवारातील गट नं १८५ क्षेत्र ३ हे ६१ आर पोट ख ०० हे ०० आर जमीन या पैकी त्यांच्या मुलास ० हे ६५ आर जमीन आपआपसात खालील प्रमाणे हिबा दिली आहे.\n१) शेख बिलाल शेख जाहेद खाता नं १८१८ यास गट नं १८५ क्षेत्र ० हे ६१ आर पोट ख ० हे ० आर\nयेणे प्रमाणे हिबा दाखल केले वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरी स्तव सादर",
  "talathi": "शंकर नारायण दागोडे"
}
