{
  "village_code": "271900030235030000",
  "village_name": "आमसरी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2619,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:46:54Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवाटणीपत्राने लिहून देणार :-\n1)तुकाराम गणू दांडगे यांची मौजे आमसरी शिवारात गट / सर्वे क्र.121 मध्ये क्षेत्र 00 हे. 68 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे जमीन वाटून दिली आहे.\nसहमतीपत्र लिहून देणार :-\n1)समाधान तुकाराम दांडगे रा. आमसरी ता.सिल्लोड\n2)अनिल तुकाराम दांडगे रा. आमसरी ता.सिल्लोड\n3)गजानन तुकाराम दांडगे रा. आमसरी ता.सिल्लोड\nवाटणीपत्र लिहून घेणार :-\n1)आकाश कृष्णा दांडगे यांनी मौजे आमसरी शिवारातील गट / सर्वे क्र. 121 मध्ये क्षेत्र 00 हे. 60 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.\nयेणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.82AB 432707) वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रत्ना बाबुराव चंडोल"
}
