{
  "village_code": "271900030235030000",
  "village_name": "आमसरी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:46:54Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nश्री. चंद्रकलाबाई शेषराव दांडगे रा. आमसरी यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे आमसरी शिवारात गट नंबर 137 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन 2024-2025 ची एक स्वतंत्र नवीन विहीर खोदलि असून अर्ज व सह कार्यक्रम अधिकारी मग्रारोहयो तथा गट विकास अधिकारी वर्ग-1 पंचायत समिती सिल्लोड यांचे जा.क्र.47/पंससि/ मग्रारोहयो/कावी/2024 कार्यालय पंचायत समिती सिल्लोड दि.20/04/2026 चे अ.क्र.27 चे पत्र प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रत्ना बाबुराव चंडोल"
}
