{
  "village_code": "271900030235030000",
  "village_name": "आमसरी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:46:54Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्री सुमनबाई यशवत दांडगे रा. आमसरी यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे नाटवी शिवारात गट नंबर 79 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन 2024/2026 ची एक स्वतंत्र नवीन विहीर खोदलि असून अर्ज व सह कार्यक्रम अधिकारी मग्रारोहयो तथा गट विकास अधिकारी वर्ग-1 पंचायत समिती सिल्लोड यांचे जा.क्र.47/पंससि/ मग्रारोहयो/कावी/2026 कार्यालय पंचायत समिती सिल्लोड दि.20/04/2026 चे अ.क्र.24 चे पत्र प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रत्ना बाबुराव चंडोल"
}
