{
  "village_code": "271900030235050000",
  "village_name": "नाटवी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:05:54Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविहीर नोंद\nश्री. आनंदा गोविंदा इंगळे रा. वाघेरा यांनी यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे नाटवी शिवारात गट नंबर 200 मध्ये विशेष घटक योजने अंतर्गत एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली असून अर्ज व सह गट विकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांचे जा.क्र.पंससि/ डॉबाआंकृस्वायो/कावी 140/2026 दि.06/10/2026 चे पत्र प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिभा शालिग्राम इंगळे"
}
