{
  "village_code": "271900030235050000",
  "village_name": "नाटवी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:05:54Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्राने लिहून देणार :-\n1)ईश्वर ठकुबा हिवाळे , शिलाबाई प्रकाश सोनवणे , संजय ठकुबा हिवाळे . यांची मौजे नाटवी शिवारात गट / सर्वे क्र.80 मध्ये क्षेत्र 01 हे. 34 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे आपापसात जमीन वाटून दिली / घेतली आहे.\nवाटणीपत्र लिहून घेणार :-\n1)ईश्वर ठकुबा हिवाळे यांची मौजे नाटवी शिवारातील गट / सर्वे क्र. 80 मध्ये क्षेत्र 00 हे. 47 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.\n2)संजय ठकुबा हिवाळे यांची मौजे नाटवी शिवारातील गट / सर्वे क्र. 80 मध्ये क्षेत्र 00 हे. 47 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.\n3)शिला प्रकाश सोनवणे यांची मौजे नाटवी शिवारातील गट / सर्वे क्र. 80 मध्ये क्षेत्र 00 हे. 40 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.\nयेणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.62AB 344714)वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रतिभा शालिग्राम इंगळे"
}
