{
  "village_code": "271900030235070000",
  "village_name": "मादनी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:19:18Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्राने लिहून देणार :-\n1)कावेरी कृष्णा जाधव , कोमल पाटीलबा काळे , गौरव पाटीलबा काळे , नर्मदाबाई माणिकराव काळे , बालाजी माणिकराव काळे , रुख्मनबाई पाटीलबा काळे , रेखा कैलास ढोकळे .यांची मौजे मादनी शिवारात गट / सर्वे क्र.122 मध्ये क्षेत्र 02 हे. 21 आर व पोट खराब 00 हे.19 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे जमीन आपापसात वाटून दिली आहे.\nवाटणीपत्र लिहून घेणार :-\n1)बालाजी माणिकराव काळे यांनी मौजे मादनी शिवारातील गट / सर्वे क्र. 122 मध्ये क्षेत्र 01 हे. 10 आर व पोट खराब 00 हे.10 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.\n2)गौरव पाटीलबा काळे यांनी मौजे मादनी शिवारातील गट / सर्वे क्र. 122 मध्ये क्षेत्र 01 हे. 11 आर व पोट खराब 00 हे.09 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.\nयेणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.80AB 949253) वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "विष्णू पंडित गवळी"
}
