{
  "village_code": "271900030235080000",
  "village_name": "शिवना",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 14942,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-12",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:31:49Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026\nमृत्युपत्र नोंद\nअर्जदार श्री रितेश देवलाल गोसावी यांनी अर्ज व रजिस्टर मृत्युपत्र देऊन कळविले कि मौजे शिवना शिवारातील गट क्र १७३ क्षेत्र ३ हेक्टर २३ आर क्षेत्र नामे वडील कै देवलाल नाना गोसावी हे दि १३/०७/२०२६ रोजी मयत झाले असून त्यांचे दोन मूले रितेश देवलाल गोसावी व विजय देवलाल गोसावी यांना त्यांच्या नावावरून क्षेत्र ३ हेक्टर २३ आर शेत जमीन त्यांनी रजिस्टर मृत्युपत्र आधारे दि ०२/०१/२०१३ रोजी दस्त क्रमांक सलड/३२/२०१३ राजी लिहून ठेवले होते व आज रोजी सातबारयांचे अवलोकन केले असता लागवडी लायक क्षेत्र ३.२००० आर व पोट ख ०.०१०० आर क्षेत्र लिहून देणार यांच्या नावे दिसून येते त्या नुसार अर्ज व रजिस्टर मृत्युपत्र आधारे नोंद घेण्यात आली जि पुढील मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विष्णू पंडित गवळी"
}
