{
  "village_code": "271900030235080000",
  "village_name": "शिवना",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15092,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:31:49Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nवाटणी पत्रक\nअर्जदार:- गजानन विठ्ठल राऊत यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक ०७/१०/२०२६ सादर करून कळविले कि त्यांचे नावे शिवना शिवारात गट नंबर ९४ मध्ये एकूण क्षेत्र ०.९५०० आर हि संपूर्ण शेत जमीन त्यांनी खालील प्रमाणे क्षेत्र आपआपसात वाटून दिले आहे.\nवाटणी पत्रक लिहून देणार :- गजानन विठ्ठल राऊत\nवाटणी पत्रक लिहून घेणार :- सरला गजानन राऊत एकूण क्षेत्र ०.९५०० आर\nवरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे.असे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "आर.के.कूळकर्णी"
}
