{
  "village_code": "271900030235080000",
  "village_name": "शिवना",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:31:49Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nविहीर नोंद\nअर्जदार श्री गंगूबाई भावराव साळवे यांनी त्यांच्या मालकीची विहीर मौजे शिवना शिवार गट नंबर १२८ मध्ये फेर क्र ११३४१ नुसार एक विहीरस्वतंत्र असुन त्यांनी त्या विहिरीमध्ये समाईक हिस्सा लिहून देणार गंगूबाई भावराव साळवे लिहून घेणार सुरेखा गणेश साळवे यांनी हिस्सा १६ आणे हिस्सा घेतला असे अर्ज व प्रतिज्ञापत्र १०० रुपयांच्या बोंड पेपरव व पंचनाम्या आधारे विहीर हिस्सा वाटून घेण्यात आले जि पुढील नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आर.के.कूळकर्णी"
}
