{
  "village_code": "271900030235080000",
  "village_name": "शिवना",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:31:49Z",
  "surveys": [
    "672"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nवाटणी पत्रक\nअर्जदार:- प्रकाश रामराव काळे यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक २९/१०/२०२६ सादर करून कळविले कि त्यांचे नावे शिवना शिवारात गट नंबर ६७२ मध्ये एकूण क्षेत्र ०.९९०० आर हि संपूर्ण शेत जमीन त्यांनी खालील प्रमाणे क्षेत्र आपआपसात वाटून दिले आहे.\nवाटणी पत्रक लिहून देणार :- प्रकाश रामराव काळे\nवाटणी पत्रक लिहून घेणार :- स्वाती प्रकाश काळे एकूण क्षेत्र ०.९९०० आर\nव इतर अधिकारातील फेर क्र १२६६३ नुसार आलेली विहीर व पाण्यात संपूर्ण हिस्सा स्वाती प्रकाश काळे यांचा राहील\nवरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे.असे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "आर.के.कूळकर्णी"
}
