{
  "village_code": "271900030235080000",
  "village_name": "शिवना",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:31:49Z",
  "surveys": [
    "26",
    "564",
    "709"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nविनामोबदला हक्कसोडपत्र\nहक्कसोड लिहून घेणार\nसुधीर अरविंद वडगावकर\nसुहास अरविंद वडगावकर\nहक्कसोड सोड पत्र लिहून देणार\nशैलजा रमेश पांढरकर\nसरस्वती अरविंद वडगावकर\nविनामोबदला हक्कसोडपत्र करूण दिले आहे दि २२/०९/२०२६ मौजे शिवना शिवार ग न २६.५६४.७०९ एकूण क्षेत्र १.६८०० आर मालकी हक्कातील वारस फेर क्र १४७५८ सदर संपूर्ण जमिनीवरील हक्क विनामोबदला हक्कसोडपत्र लिहून दिला आहे त्यांचा सलड क्र ५८७० सिल्लोड असे हक्कसोड झेरॉकस प्रत व अर्ज नुसार नोंद घेण्यात आली पुढील मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आर.के.कूळकर्णी"
}
