{
  "village_code": "271900030235080000",
  "village_name": "शिवना",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:11:27Z",
  "surveys": [
    "855"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nवाटणी पत्रक\nअर्जदार:- लताबाई गंगाधर वाघ यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक १४/१०/२०२६ सादर करून कळविले कि त्यांचे नावे शिवना शिवारात गट नंबर ८५५ मध्ये एकूण क्षेत्र ०.६६५० आर या पैकी ०.२१०० आर शेत जमीन त्यांनी खालील प्रमाणे क्षेत्र आपआपसात वाटून दिले आहे. व उर्वरित क्षेत्र ०.४५५० आर ठेवली\nवाटणी पत्रक लिहून देणार :- लताबाई गंगाधर वाघ\nवाटणी पत्रक लिहून घेणार :- संजय गंगाधर वाघ एकूण क्षेत्र ०.२००० आर\nवाटणी पत्रक लिहून घेणार :- कैलास गंगाधर वाघ एकूण क्षेत्र ०.०१०० आर\nवरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे.असे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "आर.के.कूळकर्णी"
}
