{
  "village_code": "271900030235100000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:02:58Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार संतोष बन्सी कल्याणकर रा.बाळापुर यांनी अर्ज देवून कळवले कि त्यांचे मौजे बाळापुर शिवारात गट न .141 मध्ये 0.80 हे.आर.एवढे क्षेत्र असून सदर शेतजमिनी मध्ये त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत एक विहीर स्वतंत्र खोदली असून सदर विहिरीची नोंद फेरफार क्र.2212 नुसार घेण्यात आली आहे.तरी सदरील विहिरीची फेरफार क्र. 2463 नुसार नजर चुकीने दुबार नोंद घेण्यात आलेली असून ती रद्द करण्यात यावी असे अर्जात नमूद आहे तरी संतोष बन्सी कल्याणकर यांचा अर्ज व स्थळपाहणी पंचनामा या नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सदर.",
  "talathi": "प्राजक्ता गजानन आंबुस्कार"
}
