{
  "village_code": "271900030235130000",
  "village_name": "पानस",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1223,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:09:16Z",
  "surveys": [
    "48",
    "49",
    "50"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अक्सिस बँक ली सिल्लोड\nगहाणखत लिहुन देणार : विनायक माणिकराव सावळे रा. पानस यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6592-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2549000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48, 49, 50 क्षेत्र 1.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक माणिकराव सावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2549000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
