{
  "village_code": "271900030235150000",
  "village_name": "गोळेगाव बु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:55:57Z",
  "surveys": [
    "361",
    "362",
    "363",
    "364",
    "365",
    "369"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : एच. डी. एफ. सी. बँक शाखा सिल्लोड\nलिहून घेणार : कमलाकर तुकाराम गव्हाणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 361 ,362, 363,364,365 व् 369 तपशिल : प्रमाणे कमलाकर तुकाराम गव्हाणे ,तुकाराम गणपत गव्हाणे ,दत्तात्रय तुकाराम गव्हाणे ,संदीप तुकाराम गव्हाणे यानी एच डी एफ सी बँक लि शाखा सिल्लोड ता सिल्लाड यांच्या कडुन रक्कम रुपये 2469000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2079 फेरफार क्रमांकाने घेतलेला वरील सर्व बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील रिकंनव्हीस मॉर्गीज डिड दस्त क्र.6121/2026 दस्त दिनांक . 05/10/2026 नुसार बोजा कमी करण्यात आला . नोंद मंजूरी स्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
