{
  "village_code": "271900030235150000",
  "village_name": "गोळेगाव बु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:55:57Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : श्री गणेश अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. सिल्लोड\nलिहून घेणार : विनायक नामदेव गव्हाणे रा. गोळेगाव बू.\nयांनी विनंती अर्ज व श्री गणेश अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.सिल्लोड यांचेकडील बोजा कमी करणेबाबतचे पत्र सादर करून कळविले की त्यांनी मौजे गोळेगाव बू. येथील गट क्र.77 मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर फेरफार क्र.2151 नुसार घेतलेले कर्ज र. रु. 500000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून सातबारा वरील बोजा नोंद कमी करणे बाबत विनंती केली . करिता श्री गणेश अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. सिल्लोड यांचेकडील दि.13/10/2026 रोजीचे पत्रानुसार बोजा नोंद कमी करण्यात आली. नोंद मंजूरी स्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
