{
  "village_code": "271900030235170000",
  "village_name": "गोळेगाव खु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2163,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:55:36Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : आदर्श नागरी सह.म.शाखा गोळेगाव\nलिहून घेणार : गणेश श्रीरंग बनकर\nयांनी विनंती अर्ज व आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या.छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बोजा कमी करणे बाबतचे पत्र सादर करून कळविले की यत्यांनी मौजे गोळेगाव खुर्द येथील गट क्र.80 मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीवर घेतलेले कर्ज र. रु.100000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून बँकेचे दि.28/09/2026 रोजीचे पत्र जा. क्र.आनासपमछसं/प्र. स./बोजा नोंद /15/8/2026 नुसार बोजा नोंद कमी करण्यात आली नोंद मंजूरी स्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
