{
  "village_code": "271900030235170000",
  "village_name": "गोळेगाव खु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:55:36Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : गणेश अर्बन म.सिल्लोड शाखा गोळेगाव\nलिहून घेणार : गणेश श्रीरंग बनकर\nयांनी विनंती अर्ज व गणेश अर्बन म.सिल्लोड शाखा गोळेगाव यांचेकडील बोजा कमी करणे बाबतचे पत्र सादर करून कळविले की त्यांनी मौजे गोळेगाव खुर्द येथील गट क्र.80 मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीवर घेतलेले कर्ज र.रु.150000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून बँकेचे दि.21/10/2026 रोजीचे पत्र नुसार बोजा नोंद कमी करण्यात आली नोंद मंजूरी स्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
