{
  "village_code": "271900030235170000",
  "village_name": "गोळेगाव खु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2166,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:55:36Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार रफिया बी मस्तान शहा रा. गोळेगाव खुर्द यांनी विनंती अर्ज शपथपत्र सादर करून कळविले की त्यांनी मौजे गोळेगाव खुर्द येथील गट क्र.76 मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर एक नवीन स्वतंत्र बोरवेल स्वखर्चाने खोदली असून सदर बोरवेल ची नोंद गट क्र.76 च्या 7/12 वर घेणे बाबत विनंती केली .करिता प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली .नोंद मंजूरी स्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
