{
  "village_code": "271900030235190000",
  "village_name": "खुपटा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2321,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:53:03Z",
  "surveys": [
    "320"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्राने लिहून देणार :-\n1)पंढरीनाथ पुंडलिक उबाळे यांची मौजे खूपटा शिवारात गट / सर्वे क्र.320 मध्ये क्षेत्र 00 हे. 27 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे पुतण्यास जमीन वाटून दिली आहे.\nवाटणीपत्र लिहून घेणार :-\n1)संदिप जगन्नाथ उबाळे यांची मौजे खूपटा शिवारातील गट / सर्वे क्र.32 मध्ये क्षेत्र 00 हे. 10 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.\nयेणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.DV 433025) वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "विष्णू पंडित गवळी"
}
