{
  "village_code": "271900030235190000",
  "village_name": "खुपटा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:53:03Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nविहीर नोंद\nश्री. भगवान किसन काळे रा. खूपटा यांनी यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे खूपटा शिवारात गट नंबर 163 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली असून अर्ज व सह कार्यक्रम अधिकारी मग्रारोहयो तथा गट विकास अधिकारी वर्ग-1 पंचायत समिती सिल्लोड यांचे जा.क्र.पंससि/ मग्रारोहयो/कावी 2022-23/01 दि.12/09/2022 चे पत्र प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विष्णू पंडित गवळी"
}
