{
  "village_code": "271900030235200000",
  "village_name": "जळकी बाजार",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:00:27Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nबोझा नोंद\nश्री. साहेबराव तेजराव दांडगे यांनी अर्ज देऊन कळविले कि,त्यांनी त्यांचे नावे मौजे जळकीबाजार शिवारातील गट नं. 245 क्षेत्र 00 हे.17 वर देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा अजिंठा यांचा बोझा र.रु.365000/- कर्ज घेऊन आपल्या जमिनीवर बोझा निर्माण केला. करिता अर्ज व देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा अजिंठा यांच्या बोजा पत्रा आधारे नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "विष्णू पंडित गवळी"
}
