{
  "village_code": "271900030235220000",
  "village_name": "सारोळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:34:58Z",
  "surveys": [
    "106",
    "110",
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा सिल्लोड\nलिहून घेणार : योगेश पिराजी गोरे,विठ्ठल पिराजी गोरे गट नंबर/ सर्वे नंबर 110,113 व 106 वरील एच डी एफ सी बँक शाखा सिल्लोड यांचेकडून दिनांक 02/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 520000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.FC0810260195 दि.26/10/2026 व दुय्यम निबंधक सिल्लोड यांचे नोंदणी दस्त क्रमांक ६५४२/२०२६ दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधाकर रावसाहेब गाडेकर"
}
