{
  "village_code": "271900030235220000",
  "village_name": "सारोळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:34:58Z",
  "surveys": [
    "339"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : वि.का.सेवा.सह.सो.लि.पान वडोद बु.ता.सिल्लोड\nलिहून घेणार : उत्तम मारोती वराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 339 तपशिल : उततम मारोती ने जि.म. सह. बॅक शा. पानवडोदामध्ये रु 92,000/- वा ता. - 1016 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधाकर रावसाहेब गाडेकर"
}
