{
  "village_code": "271900030235220000",
  "village_name": "सारोळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:01:25Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nविहीर नोंद :- अर्जदार सतीकाबाई एकनाथ गोरे यांनी विनंती अर्ज, सह गट कार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो )तथा गट विकास अधिकारी वर्ग 1 पं.स. सिल्लोड चे पत्र व शपतपत्र देवून कळविले कि त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे सारोळा शिवारातील गट न. 294 मधील शेतजमिनीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2023- 24 व 2024-25 अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली /घेतली आहे. करिता विनंती अर्ज, सह गट कार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो )तथा गट विकास अधिकारी वर्ग 1 पं.स. सिल्लोड चे पत्र ,शपंथपत्र व स्थळपाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुधाकर रावसाहेब गाडेकर"
}
