{
  "village_code": "271900030235220000",
  "village_name": "सारोळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:01:25Z",
  "surveys": [
    "595"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार:- 1) गयाबाई रामचंद्र वाघ रा. सारोळा ता. सिल्लोड\n2) प्रमिला रामचंद्र वाघ (रुखमनी संतोष पंडित ) रा. अजिंठा , ता.सिल्लोड\n3) निर्मला रामचंद्र वाघ (निर्मलाबाई नारायण बनकर ) रा. पिंपळदरी ता.\nसिल्लोड\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार:- 1)अरुण रामचंद्र वाघ रा. सारोळा ता. सिल्लोड\n2)जिजा साहेबराव वाघ रा.सहजापूर घानेगाव ता.छ.संभाजीनगर\nहक्कसोडपत्र लिहुन देणार यांनी मौजे सारोळा शिवारातील गट न 595 मधील वारसाने आलेले क्षेत्र 1 हे. 07 आर शेतजमीनीचे विनामोबदला हक्कसोडपत्र क्रमांक 6377/2026 दिनांक 15/10/2026 रोजी लिहून घेणार 1)अरुण रामचंद्र वाघ रा. सारोळा ता. सिल्लोड 2)जिजा साहेबराव वाघ रा.सहजापूर घानेगाव ता.छ.संभाजीनगर यांना करून दिले आहे.करीता वारस फेरफार नोंद क्रं 2744 पैकी हक्कसोडपत्र करून देणाराचे नाव कमी करून इतर वारसचे नाव कायम ठेवण्यात आले आहे. विनंती अर्ज व विनामोबदला हक्कसोडपत्र क्रमांक 6377/2026 दिनांक 15/10/2026 दिल्यावरून नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुधाकर रावसाहेब गाडेकर"
}
