{
  "village_code": "271900030235230000",
  "village_name": "कासोद",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2200,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:50:06Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 1861\nआदेश दिनांक : 11/08/2026\nअर्जदार – कडुबा गोपाळा शेळके रा.कासोद तहसील कार्यालय यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावी- 1861\nदिनांक : 11/08/2026 दाखल करून कळविले की, त्यांनी त्यांच्या मालकीचे मौजे- कासोद शिवरातील गट- नं 44 मधील इतर अधिकारातील बखार 1 मा.तहसीलदार साहेब सिल्लोड याच्या न्यायलयाततील मा नायब तहसीलदार साहेब महसुल 2 तहसील कार्यालय सिल्लोड ता सिल्लोड याचे महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 85 च्या वरील आदेशाने कडुबा गोपाळा शेळके यांनी वाटुन दिली.आदेशान्वये खालीलप्रमाणे\n1.कडुबा गोपाळा शेळके मौजे- कासोद शिवरातील गट- नं 44 मधील इतर अधिकारातील फेरफार क्रमांक 1045 नुसार त्यांच्या नावे असलेली बखार 1 स्वतंत्र कडुबा गोपाळा शेळके यांनी खालीलप्रमाणे वाटुन दिली.\n2.सुनिता नंदकुमार शेळके मौजे- कासोद शिवरातील गट- नं 44 मधील इतर अधिकारातील बखार 1 यांच्या हिस्सावर आली.\nवरील अर्ज व मा नायब तहसीलदार साहेब महसुल 2 महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार नोंद घेण्यात आली असुन ती नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सूनीता कैलासराव गरुड"
}
