{
  "village_code": "271900030235250000",
  "village_name": "वडोद चाथा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6637,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:26:51Z",
  "surveys": [
    "285"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nआदेशाने वाटणी नोंद :-\nमा.नायब तहसिलदार सिल्लोड यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-2/कावी-29 तहसिल कार्यालय सिल्लोड दिनांक 05/10/2026 नुसार मौजे वडोद चाथा शिवारातील गट क्रमांक 285 मधील खातेदार अंबादास विठ्ठल चाथे व गजानन विठ्ठल चाथे यांच्या नावे असलेले क्षेत्र 1.1400 हे.आ.चौ.मी. पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आ.चौ.मी. हे त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले\nलिहुन घेणार :-\n1) अंबादास विठ्ठल चाथे यांना गट नं 285 मध्ये क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी. व पोट खराब 0.0150 हे.आर.चौ.मी.\n2) गजानन विठ्ठल चाथे यांना गट नं 285 मध्ये क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी. व पोट खराब 0.0150 हे.आर.चौ.मी.\nमा.नायब तहसिलदार सिल्लोड यांच्या आदेशा अन्वये नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र शेषराव साळवे"
}
