{
  "village_code": "271900030235250000",
  "village_name": "वडोद चाथा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:26:51Z",
  "surveys": [
    "72",
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : वडोदचाथा वि.का.सेवा सह.सो.लि., ता. सिल्लोड\nलिहून घेणार : काकासाहेब पंडीत व रुखमनबाई पंडीत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : काकासाहेब ची ज.सो.ता. - 1835\nसर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : काकासाहेबवि.का.सो.ता. - 1835\nसर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : रुखमनबाई पंडीत चा हि वि का सो मध्ये ररु 1,59,000/- - 2930\nसर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : रुखमनबाई पंडीत चा हि वि का सो मध्ये ररु 1,59,000/-तारण - 2930\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र शेषराव साळवे"
}
