{
  "village_code": "271900030235260000",
  "village_name": "वांगी खु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:28:42Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड, ता. छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : मनीषा गजानन शेळके रा. वांगी खु. गट नंबर 184 यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,76,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत मनीषा गजानन शेळके , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AU-11/AGRI/658623/LLMS/2026-2027 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,76,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र शेषराव साळवे"
}
