{
  "village_code": "271900030235270000",
  "village_name": "मोंढा बु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7086,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:20:42Z",
  "surveys": [
    "521"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nआदेशाने वाटणी नोंद :-\nमा.नायब तहसिलदार सिल्लोड यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-2/कावी-591 तहसिल कार्यालय सिल्लोड दिनांक 09/01/2026 नुसार मौजे मोढा बु शिवारातील गट क्रमांक 521 मधील खातेदार त्र्यंबक सदाशिव सुरडकर यांच्या नावे असलेले क्षेत्र 0.9600 हे.आ.चौ.मी. पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आ.चौ.मी. हे त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले\nलिहुन घेणार :-\n1) शिवाजी त्रिंबक सुरडकर यांना गट नं 521 मध्ये क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी. व पोट खराब 0.0000 हे.आर.चौ.मी.\n2) ज्ञानेश्वर त्रिंबक सुरडकर यांना गट नं 521 मध्ये क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी. व पोट खराब 0.0000 हे.आर.चौ.मी.\n3) त्र्यंबक सदाशिव सुरडकर यांना गट नं 521 मध्ये क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी. व पोट खराब 0.0200 हे.आर.चौ.मी.\nमा.नायब तहसिलदार सिल्लोड यांच्या आदेशा अन्वये नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "उषा गुमानिराम गुप्ता"
}
