{
  "village_code": "271900030235290000",
  "village_name": "भराडी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:16:34Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार :- देविदास भिकाआप्पा धारकर रा भराडी यांनी अर्ज देऊन कळविले की , त्यांची मौजे भराडी शिवारातील गट सर्व्हे क्रमांक 21 मधील नवीन एक बोअरवेल खोदली आहे . सदर विनंती अर्ज नुसार तसेच स्थानिक चौकशी व पंचनामा करून ईतरहक्कात बोअरवेल नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सदर.",
  "talathi": "पोपट नामदेव तायडे"
}
