{
  "village_code": "271900030235290000",
  "village_name": "भराडी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4267,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:16:34Z",
  "surveys": [
    "387",
    "388"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार :- शेख अन्वर शेख कालु यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे भराडी शिवारातील गट 387 व 388 मध्ये त्यांच्या नावे शेत असून त्यांचे नाव ७/१२ उतारावर शेख जाकीर शेख काळू,शेख नासेर शेख काळू,शेख शाकेर शेख काळू, शेख अन्वर शेख काळू, असे ७/१२मध्ये चुकीने झालेले होते .तसेच त्यांनी त्या आधारे त्यांनी नाव दुरुस्ती साठी अर्ज दिला कि, त्यांचे नाव 1) शेख जाकेर शेख कालू 2) शेख नासेर शेख कालू 3) शेख शाकेर शेख कालू 4) शेख अन्वर शेख कालु असे अर्जावरून नावात दुरुस्ती करण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पोपट नामदेव तायडे"
}
