{
  "village_code": "271900030235310000",
  "village_name": "डोईफोडा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:02:45Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- खरेदी\nलिहुन देणार:-\nचंद्रकलाबाई जनार्धन दांगोडे (खाता क्रमांक2041) मौजे डोईफोडा गट क्रमांक 3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे संपुर्ण क्षेत्र तसेच सदर गटात इतर अधिकारातील फेरफार नंबर 971 अन्वये लिहुन देणार यांची एक स्वतंत्र विहीर असुन ही संपुर्ण विहीर जमिनीसोबत तसेच सदर विक्री जमिनीत जाण्या येण्यासाठी वापरण्याचा रस्ता विक्री जमिनीचे पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर रस्त्यासह त्यांनी खालीलप्रमाणे विक्री केली आहे.\nलिहुन घेणार :\nआदित्य प्रकाश मोरे (खाता क्रमांक :-2042)मौजे डोईफोडा गट क्रमांक 3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व इतर अधिकारातील एक विहीर तसेच सदर विक्री जमिनीत जाण्या येण्यासाठी वापरण्याचा रस्ता विक्री जमिनीचे पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर रस्त्यासह\nयांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5770 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1131000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सूनीता कैलासराव गरुड"
}
