{
  "village_code": "271900030235360000",
  "village_name": "सिसारखेडा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:53:40Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nतुकाराम भिका राऊत मौजे सिसारखेडा यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे सिसारखेडा येथील गट नं 54 मध्ये एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून अर्ज ,शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा वरून गात नं 54मध्ये तुकाराम भिका राऊत यांच्या नावे एका स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्राप्ती भागवत चांगाडे"
}
